294
299
2% OFF (Inc Tax)
संयुक्त राष्ट्र, शांतता आणि मानवतेचे जागतिक व्यासपीठ, २०३० च्या अजेंड्याला मान्यता दिली ज्यात शाश्वत विकास ध्येये आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ सदस्य देशांच्या जागतिक नेत्यांनी १७ शाश्वत विकास उद्दिष्टे जागतिक लक्ष्य म्हणून मान्य केली. २०३० अजेंडा ज्यात शाश्वत ध्येये आहेत, ही उद्दिष्टे म्हणजे एक संकल्प आहे . ज्यामध्ये मानवनिर्मित सर्व संकटातून मानवता मुक्त करण्याची क्षमता आहे. ही उद्दिष्टे जागतिक आव्हानांवर केंद्रित आहेत. गरिबी, उपासमार, असमानता, हवामान बदल, पर्यावरणाचा र्हास, शांतता आणि न्याय यासह मानवजातीला सामोरे जात परंतु आपल्या चांगल्या भविष्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विकास आणि पर्यावरणाच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आली आहे. ही उद्दिष्टे व्यापक आणि परस्परावलंबी असल्याने, प्रत्येक लक्ष्याच्या दिशेने प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशकांसह अधिक कार्यक्षम बनवली आहेत.
175 180 3% OFF
400 400 0% OFF
180 205 12% OFF
135 135 0% OFF