165
170
3% OFF (Inc Tax)
विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त असलेले हे पुस्तक मला का करावेसे वाटले असेल? नोकरीला चीकटलेल्या माइयासारख्या शिक्षिकेला स्वप्नाळू प्रयोगशील शिक्षिका का बनावेसे वाटले असेल? जगभर विद्यार्थ्यांसाठी चाललेले शिक्षणातील प्रयोग मला कुणी समजावून सांगितले असेल? एका पारंपरिक साच्चातील माझी शिक्षक म्हणून संकल्पना कुणी बदलायला भाग पाडली असेल ? यात विद्यार्थी कुठे कमी आहेत ? माझा विद्यार्थी काय करू शकतो ? माझा विद्यार्थी कसा असायला हवा? पालकांची कर्तव्ये काय?
175 180 3% OFF
400 400 0% OFF
180 205 12% OFF
135 135 0% OFF